डॉ. भीमराव रामजी आंबेडकर मल्टिस्टेट को-ऑपरेटिव क्रेडिट सोसायटी लिमिटेड
तुमचा पैसा, तुमची व्यवस्था.
ज्या बाबासाहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकरांनी भारताची आधुनिक बँकिंग व्यवस्था घडवली,
त्यांच्याच अनुयायांनी आज स्वतःची स्वतंत्र बँकिंग व्यवस्था उभी केली आहे!